व्यसन म्हणजे काय?
About This Course
मला खात्री आहे की तुमच्यापैकी कोणालाही कसलेही व्यसन नसेल पण व्यसन हा शब्द तुम्ही नक्की ऐकला असेल. काही व्यसनी माणसे बघितलीही असतील. व्यसनात काहीतरी वाईट आहे हे तुम्हाला माहित आहे पण व्यसनात नेमके वाईट काय हे आपल्याला माहीत नसते. व्यसन आयुष्यात किती भयानक ठरू शकते याची जाणीव व्यसन सुरू होत असताना नसते. नंतर जेव्हा ती जाणीव होते तेव्हा व्यसनातून बाहेर पडायला खूप वेळ, कष्ट आणि पैसा खर्च होतो आणि एवढे करूनही माणूस व्यसनमुक्त होईलच याची पक्की खात्री नसते.
Curriculum
18 Lessons