डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ

वास्तुशास्त्र एक थोतांड

Last Update November 14, 2025

About This Course

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करीत असतो तेव्हा आपल्याला मूळ शब्दांचा नीट अर्थ माहीत असणे आवश्यक असते.

ज्या गोष्टींच्याबाबत वादविवाद आणि मतभेद आहेत अशा गोष्टींचा अभ्यास करताना तर हे फारच

महत्त्वाचे असते. “वास्तुशास्त्र” हा असाच एक विषय आहे.

Curriculum

8 Lessons

Course Name: वास्तुशास्त्र एक थोतांड

वास्तुशास्त्र
विज्ञान आणि शास्त्र या दोन शब्दांची गल्लत
वास्तुरचनाशास्त्राचा पाया विज्ञान हा आहे.
भ्रामक वास्तुशास्त्र विज्ञान का नाही?
वास्तूमधील दोष?
भ्रामक वास्तुशास्त्राचा लबाड युक्तिवाद
आपण याला का बळी पडतो?
तुम्ही तरुणांनी हे बदलायचे आहे.

Start a Test

Your Instructors

Anisvidya.org

0/5
6 Courses
0 Reviews
73 Students
See more
1756691164843
Level
Beginner
Lectures
8 lectures

Don't have an account yet? Sign up for free